झाडे जळत आहे कोणता रोग आहे

झाडे जळत आहे कोणता रोग आहे

1 Like

सोमनाथ जी याला प्यारा wilt किंवा व्हर्टी सिलियम wilt म्हणतात.या रोगाची कारणे म्हणजे अती पाऊस झाला असेल पाणी साचून राहिले असेल किंवा जास्त प्रमाणात आंतरमशागत ची केल्याने मुळ्या मोकळ्या किंवा ढीली पडतात.

उपाययोजना:१) झाडाचा शेंडा हातात धरून झाडाची बुड दोन्ही पायांच्या मध्ये धरून दाबणे.
२) १०० ग्रॅम युरिया सोबत ब्ल्यू कॉपर @३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या बुडा जवळ अवळ नी करणे.