तापमानात होत असलेल्या वाढीमुळे आंबा बागेमध्ये फळ गळ दिसुन येते.
व्यवस्थापन करिता तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट @१०० ग्रॅम ति १० लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच आंबा फळबागेतील झाडांच्या आळ्यामध्ये गवत,
पालापाचोळा इत्यादी आच्छादनांचा वापर कन गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
बागेत एकरी @१०-१५ फळमाशी सापळे लावावेत.
पाणी व्यवस्थापन सकाळी किंवा संध्याकाळी करावेत. भर उन्हात पाणी देणे टाळावे.