मिरची पाने पिवळी होऊन गळत आहे भुरीचा प्रादुर्भाव आहे का?

उपाय सांगा कोणत औषध फवारा व

1 Like

कोणत्याही पिकाची खालील पाणे जास्त वय झालं की पिवळे पडतात. फुल गळ कमी करण्यासाठी आणि पाणे हिरवी राहण्यासाठी प्लानोफिक्स @३ मिली सोबत सूक्ष्म अन्न द्रव्ये @२५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पानावर, देठावर जर काही डाग असेल त्या करिता कॉपर oxychloride @३० gram /१० liter पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिरची डंग वाळते