नारळाच्या झाड वाळत आहे

नारळाच्या फांदया वरील पाणे वरील बाजुने पीवळी पडूण वाळत आहेत झाडे लावून सात महिने झाले आहेत कृपया रुपाय सुचवा

उन्हाळ्यात कमी पाणी उपलब्ध असल्यास व उन्हाची तीव्रता वाढल्यास पाने वाळतात.

उपाययोजना
१) झाडांना पाणी देताना सकाळी किंवा संध्याकाळी देण्याची सोय करावी.
२) मुख्य खोडाजवळ अच्छादानचा वापर करावा.
३) सोंड कीड (खोड कीड) चे लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यासाठी स्वतंत्र माहिती देण्यात येईल.