मिरचीवर बोबड्या रोख

औषध सांगा

मिरचीवर बोकड्या रोग

1 Like

चुरडा-मुरडा व्हायरसची लक्षणे आहेत. रोगाचा प्रसार रसशोषक (फुलकिडे, लालकोळी) कीड मार्फत होतो.

व्यवस्थापन
१) शेतात एकरी @२५ ते ३० निळे - पिवळे चिकट सापळे प्रस्थापीत करावीत.
२) वेळोवेळी फवारणीमध्ये निम ओईल + करंज ओईल प्रत्येकी @३० मिली घेऊन फवारणी करावीत.
३) पुढच्या वेळी सीड प्रोडक्शन करताना अंतरपीक किंवा मुख्य पिकाच्या भोवती मका पिकांची लागवड करावी.
४) रासायनिक कीटकनाशक द्वारे रसशोषक कीड नियंत्रण करणे खूप कठीण आहे. एकात्मिक व्यवस्थापन द्वारे कीड नियंत्रण करावे.

he Kay hot ahe