आल्याची पान सुकत आहेत

आल्याची पाने सुकत आहेत थोडा करपा पण आहे पानांवर

2 Likes

पानावरील ठिपके आणि पिवळे पाने कमी करण्यासाठी मोनकोझेब ७५%WP @३० ग्रॅम सोबत EDTA अवस्थेतील सूक्ष्म अन्न द्रव्ये १० ते १५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.