खोड माशी साठी काय करावे
1 Like
उशिरा पेरणी केलेल्या ज्वारी पिकावर थोड्याफार प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो.
व्यवस्थापन
१) पीक २५ ते ४० दिवसाचे असताना निंबोळी अर्क @३० मिली + क्लोरोपायरीफॉस ३०% @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.