सर्वप्रथम वाळलेली फांदी काढून टाकावी. ज्या ठिकाणी फांदीला गाठी आहेत तिथून छाटणी करावी. व नंतर कुंडीत गांडूळ खत व शेणखत टाकावे. कुंडीत पाणी दररोज न देता २-३ दिवसांनी एकदा द्यावे.