हा कोणता रोग आहे उपाय सुचवावा

हा कोणता आंबा खोडावरील रोग आहे कशामुळे होतो व उपाय सुचवावा

खोडाचे जवळून फोटो पाठवा. त्यानुसार मार्गदर्शन करता येईल.

1 Like