पानावर काळ्या कलरची बुरशी येऊन पाने सुकत आहेत

पानावर काळ्या कलरची बुरशी येऊन पाने सुकत आहेत

जानेवारी महिन्यात ज्वारीवर कायम पिवळा मावा या रसशोषक किडीचे लक्षणे आढळतात.आणि पुढे त्याची झपाट्याने वाढ होते.

किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडली आहे.
त्वरित फ्लोनिकामाईड ५०% (उलाला) @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.