फोटोमधील पीक हरभरा आहे.
पिकास पाण्याचा ताण पडत असल्यास त्वरित पाणी व्यवस्थापन करावे.
मर रोगाचे थोड्या प्रमाणात लक्षणे असू शकतात. उभ्या पिकात रोग नियंत्रण करणे कठीण जाते.
शक्य असल्यास मर रोग व्यवस्थापन करिता रोको (मिथिल थायफीनेट 75% WP)@३० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळूनआळवणी स्वरुपात फवारणी करावी. द्रावण पिकाच्या खोडावरून वाहत जमिनी पर्यंत जाईल याची काळजी घ्यावी.