पाने जांभळी होत आहेत काय उपाययोजना करावी

वरील प्रश्नाचे निराकरण करावे

बुरशी (botrytis)रोगाचे परिणाम आहे.

व्यवस्थापन:
१) हेक्साकोनॅझोल २५ मिली + सोबत १९:१९:१९ विद्राव्य खत @१०० ग्रम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.