गहू पिवळा पडत चालला आहे

सध्या 30 गुंठे गहू 35 दिवसांचा आहे, गव्हाला ठिबक पद्धतीने आठवड्याला 3 तास पाणी व्यवस्थापनाची सोय केली आहे, पेरणी च्या वेळेस 10 26 26, व गेल्या आठवड्यात Sea weed आणि 12 61 0 चा 1 व 2 किलो अनुक्रमे डोस दिला. ह्या मध्ये कशा ची कमतरता होत आहे किंवा काही रोग आहे का ते सांगावे

1 Like

अजून काही फोटो

अजून काही photos

संपूर्ण माहिती फोन मार्फत देण्यात आलेली आहे.

1 Like

सध्या तरी मुळे काहीशी अशी आहेत

ठिबकने सल्फर @२५० ग्राम/२०० लिटर पाण्यात मिसळून सोडावे. द्रावण सोडण्यापूर्वी व नंतर ठिबकसंच १० मिनिटे चालू ठेवावीत.

1 Like