केळी

thrips bite

काढणीला आलेल्या घडावर फुलकिडे/ रसशोषक किडीचे लक्षण दिसत असेल तर नियंत्रण करिता निंबोळीअर्क @४० मिली + सोबत करंज तेल @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.