बेड वर कोबी लावण्यासाठी बेसल डोस ची मात्र प्रती एकर काय असावी आणि बेसल डोस मध्ये काय काय असावे
बेसल डोस मध्ये पिकांना संतुलित अनद्र्व्ये गेले पाहिजे.
व्यवस्थापन
१) एकरी १०० किलो निंबोळी पेंड +एक टन  गांडूळखत  जमीन तयार करताना  मिसळून द्यावे.
२) रासायनिक अन्नद्रव्ये मध्ये डीएपी @ १ गोणी + युरिया १५ किलो + सूक्ष्म अन्नद्रव्ये या प्रमाणात मिसळून द्यावेत.
              
              
              1 Like
            
            धन्यवाद