तुडतूडे रस शोषक किडीमुळे सुरुवातीला पाने लाल होतात.
व्यवस्थापन:
शेतात निळे-पिवळे चिकट सापळे प्रस्थापित करावे.
अधूनमधून निंबोळी अर्क व करंज तेल @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रासायनिक कीटकनाशक मार्फत नियंत्रण करायचे झाल्यास थायमेथाक्झाम २५%WDG @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.