पात पिवळसर तपकिरी रंगाची झाली आहे कशाची फवारणी करावी
करपा रोगाची लक्षणे असू शकतात.
उपाययोजना:
१) त्वरित हेक्झाकोनॅझोल ५% @४० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्राम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.