मर रोग आहे. खोड कट करून त्यावर एम-४५ बुरशीनाशकाची फवारणी करावी.
जास्तच मर रोगाचे प्रमाण असेल तर ती झाडे काढून नष्ट करावीत त्यामुळे निरोगी झाडांवर रोगाचा प्रसार होणार नाही.