उपाय सुचवा

तुर पिकावर काळा मावा पडला आहे काय करावे?

मावा किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे,
त्वरित फ्लोनिकामाईड ५०% (उलाला)@५ ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.