शेतमालांच्या संभाव्य किंमतींचा अंदाज
नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो,
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाअंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीतील निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे-
मका : रु. २००० ते २५०० प्रति क्विं.,
तूर : रु. ९००० ते १०५०० प्रति क्विं.
हरभरा : रु. ६५०० ते ८००० प्रति क्विं.
सोयाबीन : रु. ४४०० ते ५००० प्रति क्विं.,
कापूस : रु. ७५०० ते ८५०० प्रति क्विं.,
या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.