हरभरा पिकास फुटवेसाठी व फुलोरा वाढीसाठी अमृतपाणी @१५० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापनात फुलोरा अवस्थेत एक पाणी व घाटे भरणी अवस्थेत एक पाणी द्यावे.