मररोगाची लक्षणे आहेत.
पेरणीपूर्वी शेतात
ट्रायकोडर्मा व्हिरीडी @३ किलो/ एकर + १०० किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत
मिसळून द्यावे.
·
रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त रोपे काढून नष्ट करावे त्यामुळे
निरोगी झाडावर प्रसार होणार नाही.
·
रोगाच्या प्रभावी नियंत्रण करिता ट्रायकोड्रामा व्हीरीडी/सुडोमोनस@१५०
ग्रॅम/२० लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या बुडाजवळ आवाळणी घालावी.
·
नियंत्रण करिता रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम किंवा विटावॅक्स पाॅवर @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर
पाण्यात मिसळून