ज्वारी पिकावर पीक २५-३० दिवसानंतर कायम लष्करी अळीचे प्रादुर्भाव दिसतात त्यामुळे पिकांची वाढ खुंटून उत्पादनात मोठी घट होते.
व्यवस्थापन
शेतात एकरी एक प्रकाश सापळ्यांचा वापर करावा तसेच कामगंध सापळे @२०/एकरी लावण्याची सोय करावी.
जर किडीच्या संख्येने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (१० % नुकसान )असेल तर खालील कोणत्याही एका कीटकनाशक ची फवारणी करावी.
१ ) क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपर मेथ्रीन ५ % EC (हमला, डबल स्टार ,कोरंडा ५०५ )@३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.