राजमा कोणता रोग आहे

राजमा पिवळा दिसत आहे.

वेळेवर पाणी व्यवस्थापन करावे.

सूक्ष्म अन्नद्रव्येची कमतरता वाटत आहे सोबत तांबेरा देखील वाढू शकतो.

एकत्रित व्यवस्थापन करिता सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम + Lime Sulphur 22% SC@३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.