फुलकिडे रसशोषक किडीचे लक्षणे आहेत.
किडीची तीव्रता अधिक दिसत आहे.
त्वरित करंज तेल @४० मिली + स्पिनोटेरम ११.७% (डेलीगेट)@१० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतात चिकटसापळे, प्रकाश सापळे प्रस्थापित करावे.
जमिनीत जास्तीत जास्त शेणखत किंवा गांडूळखत टाकल्यास रसशोषक कीड व चुरडा-मुरडाची लक्षणे कमी आढळतात अस निदर्शनास आलेले आहे.