कांदा पात पीळ पडणे, वाकडी होणे व तपकिरी दिसणे हे अन्थ्राक्नोझ व केवडा रोगाची लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता उपाययोजना
१) त्वरित शेतात पाणी व्यवस्थापन करून दाणेदार पावडर स्वरूपातील बुरशीनाशक जसे कि रेडोमिल गोल्ड @५०० ग्रॅम किंवा ताकत (कॅप्टन ७०+ हेक्झाकोनझोल ५% पावडर)@५००/ एक एकर क्षेत्रासाठी या प्रमाणात घेऊन शेतात गांडूळ खत किंवा शेणखतात मिश्रण करून सिम्पून द्यावे.
२) अमीस्टार टोप (अझॉक्सीस्ट्रोबिन 18.2% + डिफेनोकोनाझोल 11.4% SC)@१५ मिली + सोबत इसबिओन @४० मिली + अक्ट्रा @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.