तुरीच्या शेंगा मध्ये दाणे भरण्यासाठी कोणत्या खताची मात्रा द्यावी. तसेच शेंगा दाणे भरण्या अगोदर वाळतात तर काय उपाय करावा?
दाणे वजन भरण्यासाठी पालाश (०.०.५०) या अन्नद्रव्याची गरज मोठ्या प्रमाणात भासते.
फवारणी मार्फत 70 ग्रॅम पालाश सोबत इमामेक्टिन बेंझोएट 1.9% ईसी @२० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.