भुईमुग

भुईमुग उगवून आल्यानंतर असा वाळत आहे, काय करावे.

वाळलेली झाडे उकरून पहा कदाचित हुमणी असू शकते.
हुमणी कीड नसेल तर मर रोगाची लक्षणे असू शकतात.

हुमणी कीड व मररोग व्यवस्थापन
१) क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५%@५० मिली सोबत कुप्रोफिक्स बुरशीनाशक @१०० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त ठिकाणी आळवणी घालावी.

1 Like