वांगे च्या पानावर पाला व शेंडे मध्ये खातं आहे तर कोणती फवारणी करावी ते सांगा… ट्रायकोडर्मा फवारणी केली आहे.
बिहार केसाळ अळी आहे. हि कीड वांगे पिकातील पाने कुरतुडून खाते.
किडीची तीव्रता जास्त प्रमाणात नसल्यास निंबोळी अर्क @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
किडीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्यास कोराजन @५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी