लाल कोळी रस शोषक किडीचे लक्षणे आहेत.
शेतात एकरी निळे - पिवळे चिकट सापळे @२५/एकर शेतात प्रस्थापीत करावे. मोठ्या प्रमाणात लक्षणे असल्यास डायफेनथ्युरॉन ५०% @२० ग्रॅम + निम ओईल @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.