हि कीड पिकांची पाने कुरतुडून खाते.
व्यवस्थापन
१) शेतात पक्षी थांबे @२०/एकर लावावे.
२) कीड वाढू नये म्हणून प्रत्येकी १०-१५ दिवसातून निंबोळी अर्काची फवारणी करावी.
३) किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास क्लोरोपायरीफॉस २०%@३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like