गेल्या 10-15 वर्षाचा बाजारभाव विचारात घेता कोणत्या हंगामात किंवा महिन्यात किंवा वातावरण (जास्त पाऊस, ऊन, थंडी ) या नुसार कुठल्या पिकाला किती बाजारभाव होता याबद्दल अभ्यास करायचा असेल तर कुठल्या source मधून माहिती घेता येईल.(वरील पीक फक्त option म्हणून निवडलय).