किड रोग

कोणती फवारणी करावी का योग्य ऊपाय सांगा.

मान मोड (अन्थ्रक्नोझ) योगाची रोगाची लक्षणे आहेत.
व्यवस्थापन: त्वरित ट्रायसायकलाझोल @१५ मिली + अमिनो असिड @४० मिली
१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.