फवारणी कोणती करावी

कपाशीचे योग्य ती वाढ होत नाही व फवारणी कोणती करावी

कृष्णा जी मावा किडी च्या एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी पिवळे चिकट सापळे लावावे, जैविक बुरशीनाशक व्हर्तीसिलि यम लेकानी @५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मावा किडी च्या प्रभावी नियंत्रणासाठी Flonicamaide ५०% wdg @५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोबत पीक वाढीसाठी sea weed extract घ्यावा

कीटक नाशक ची फवारणी करताना फवारा पानाच्या खालच्या बाजूस पण पडेल अशी फवारणी करावी. कारण रस शोषक कीड पानाच्या खालच्या बाजूला असते