घास सा फवारणी करायची आहे कोणती करावी ते सांगा
वर
करपा रोगाची लक्षणे आहेत व सोबत नागअळी किडीचे प्रादुर्भाव दिसत आहे.
प्रादुर्भावाची लक्षणे जास्त प्रमाणात दिसत आहे. व्यवस्थापन करिता हेक्झाकोनॅझोल ५% इसी @३० मिली + इमामेक्टीन बेन्झोंएट ५% @१० ग्राम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.