दर्शपर्णी अर्क बनवताना त्याच्यात तरवड या वनस्पतीचा वापर करावा का? हो तर 50 लिटर क्षमतेच दर्शपर्णी अर्क बनवायचं असेल तर किती प्रमाण असावे… आणि त्यामध्ये शुद्ध गांडूळ पाण्याचा वापर केला तर चालेल का.
- कडूलिंबाचा पाला, 2) पपईचा पाला, 3) रुई, 4) एरंड, 5) कन्हेर, 6) सीताफळ, 7) करंज, 8) धोत्रा, 9) टणटणी, 10) निरगुडी, 11) गुळवेल. या वनस्पतीचा वापर करू शकता.
माझा प्रश्न आणि तुमचं उत्तर या मध्ये साम्य दिसत नाही…
तरवड बद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही म्हणून जे गरजेचे आहे त्या नुसारच माहिती दिली आहे. अतिरिक्त माहिती फोनद्वारे देण्यात आलेली आहे. गांडूळ पाण्याचा वापर पिकांना करावे व विहीरीचे पाणी दशपर्णी अर्क तयार करण्यसाठी वापरावे.
1 Like