मिरची

मिरची लागवड दिनांक 11 सप्टेंबर 2024 पाने पिवळी पडली आहेत व पाने गोळा होत आहेत व करपा दिसत आहे.शेंड्याची वाढ होत नाही.

चुरडा-मुरडा व्हायरसची लक्षणे आहेत. रोगाचा प्रसार रसशोषक (फुलकिडे, लालकोळी) कीड मार्फत होतो.

व्यवस्थापन
१) शेतात एकरी @२५ ते ३० निळे - पिवळे चिकट सापळे प्रस्थापीत करावीत.
२) वेळोवेळी फवारणीमध्ये निम ओईल + करंज ओईल प्रत्येकी @३० मिली घेऊन फवारणी करावीत.
३) पुढच्या वेळी सीड प्रोडक्शन करताना अंतरपीक किंवा मुख्य पिकाच्या भोवती मका पिकांची लागवड करावी.