कारले

कारले पिकावर डाग दिसत आहेत.

नागअळीचे लक्षणे आहेत.

व्यवस्थापन:
१) निळे-पिवळे चिकट सापळे @२०/एकर प्रस्थापीत करावे.
२) अतिजास्त प्रादुर्भाव झालेले पानांमधील अळी अवस्था नष्ट करावीत.
३) प्रत्येक १०-१२ दिवसाच्या अंतराने निंबोळी अर्काची फवारणी करावी.
४) अतिजास्त प्रादुर्भाव दिसत असेल तर Cyantraniliprole 10.26 % OD@ २५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.