पाऊस कधी परेनत आसार आहे बुलढाणा चिखली ला
              
              
              1 Like
            
            पावसाचे संकेत कमी आहे. दिनांक ३- ५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस विखुरलेल्या स्वरुपात असेल. पुढील माहिती करिता सतत फार्मप्रीसाईज मधील हवामान सल्ल्याचा पालन करावे.
demos