मिर्ची या पिकावर कोकडा आला आहे
चुरडा-मुरडा व्हायरसची लक्षणे आहेत. रोगाचा प्रसार रसशोषक (फुलकिडे, लालकोळी) कीड मार्फत होतो.
व्यवस्थापन
१) शेतात एकरी @२५ ते ३० निळे - पिवळे चिकट सापळे प्रस्थापीत करावीत.
२) वेळोवेळी फवारणीमध्ये निम ओईल + करंज ओईल प्रत्येकी @३० मिली घेऊन फवारणी करावीत.
३) पुढच्या वेळी सीड प्रोडक्शन करताना अंतरपीक किंवा मुख्य पिकाच्या भोवती मका पिकांची लागवड करावी.
सध्या मिरची उत्पादक शेतकरी खालील जैविक कीटकनाशक मिरची पिकासाठी वापरत आहे त्यांना परिणाम देखील चांगले मिळत आहे.