महिको कंपनीचे जंगी वान

असे होत आहे काय करावे?

तणनाशक ची फवारणी केली होती का किंवा तणनाशक चे पंप कपाशी वर फवारणी केली होती का.

जवळच्या शेतकऱ्याने तणनाशक ची फवारणी केली असेल त्या मुळे झालं आहे.

अमिनो आम्ल आणि युरिया १०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तन नाशक नाही फवारले

daykon Aausid favarave