रोग

पात पीवली पडत आहे व करपत आहे पाऊस ज्यास्त आहे

2 Likes

व्हायरसची लक्षणे आहेत.

त्वरित जास्त पिवळी पात काढून नष्ट करावी.
शेतात रसशोषक कीड नियंत्रण करिता एकरी@२५-३० निळे पिवळे चिकट सापळे लावावे.
लाल कोळी, फुलकिडे नियंत्रण करिता निंबोळी अर्क @४० मिली + फिप्रोनील ५% SC @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

2 Likes