वाढी साठी

टोनिक सांगा कोणतं द्यायचं

जास्त वाढ करून कापूस दाट होतो, जास्त वाढीवर लक्ष न केंद्रित करता पाते व फुलांची संख्या वाढीसाठी लक्ष द्यावे.

फुलेवाढीसाठी महाफ्लोरा @७० ग्रॅम + डबल @१५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.