केळीसाठी सुरुवातीला गांडूळखत @१०० किलो + निंबोळी पेंड @५० किलो + ३ किलो ट्रायकोड्रामा व्हीरीडी एकत्र मिसळून प्रती एकर क्षेत्रासाठी मातीत मिसळून द्यावे.