कांदा मांड बणणे

45 दिवसांचा कांदा झाला आहे. 15 दिवसांपूर्वी 10.26.26+सल्फर+मॅग्नेशियम सल्फेट दिले आहे.वाढ होते आहे.माना जाड होत नाही. पाट पाण्यातून काय सोडावं

दिलेला खत लागू होण्यास वेळ आहे. कांद्याची पात निरोगी राहिल्यास माना अपोआप जाड होईल त्या करिता हेक्झाकोनॅझोल ५% ईसी @३० मिली + ०.५२.३४@८० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रसशोषक कीड करिता शेतात ठीकठिकाणी एकरी @२५ निळे चिकट सापळे लावावे.

1 Like