Farm Precise Forum
ऊसासाठी खंताचा सल्ला
Crop Advisory
sugarcane
8080493078
September 21, 2024, 10:18am
1
WOTR_1726913261017|375X500
780×1040 79.1 KB
ऊस लागवड 15मार्चला करण्यात आली आहे ,ऊसाचा प्रकार 8005आहे सध्या 12ते 13कांडी आहेत तर त्यांची उंची व पोसण्यासाठी खंताचा कोणता डोस द्यावा व किती ?2एकर शेतीसाठी