अद्रक पिवळा पडला

काय करावे

सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे, सोबत पानांवर करपा रोगाची लक्षणे दिसत आहे.

व्यवस्थापन:
१) करपा रोग नियंत्रणकरिता कस्टोडीया @२० मिली + एम-४५ @३० ग्रॅम + streptocyclin @५ ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) अन्नद्रव्याची कमतरता कमी करण्यासाठी ठिबकद्वारे फेरस सल्फेट @२.५ किलो + हुमिक असिड @५०० ग्रम/१०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
३) करपा रोगाच्या फवारणीनंतर ४-५ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये @२५ ग्रॅम + इसबिओन @४० मिली + कासुबी @२५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.