अन्नद्रव्य कमतरता, करपा रोगाची लक्षणे आणि झाडाची पाणी कडक झालेली दिसत आहे(जास्त कडक कीटकनाशक वापरल्यास)अशी पाने होतात.
व्यवस्थापन:
१) त्वरित अमिनो/ फ्लुविक असिड (टाटा बहार, इसबिओन)@४० मिली + एर्गोन (Kresoxim-methyl 44.3% SC)@१५ मिली किंवा आयन ( kresoxim-methyl 40% + Hexaconazole 8% WG ) १५ मिली सोबत गरज असल्यास रसशोषक कीड करिता (पोलो, पेगासस) डायफेनथ्युरॉन ५०% @२० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like
खूप खूप धन्यवाद!