करपा

करपा व पिवळेपणा

सध्या कस्टोडीया @२० मिली + एम-४५ @३० ग्रॅम + streptocyclin @५ ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील फवारणीनंतर कॅब्रियोटाप @२० ग्रॅम + झायनेब ७५% (Z-७८) @ ३० ग्रॅम + कासूबी @ २० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.