जास्त कडक (जी कीटक नाशके एकत्र मिश्रण केल्यावर पानांवर स्कॉर्चींग आणू शकते) कीटकनाशक एकत्र फवारणी केल्यास पानावर स्कॉर्चींग मोठ्या प्रमाणात दिसते. सोबत रसशोषक किडीचे देखील लक्षणे दिसत आहे.
व्यवस्थापन:
१) त्वरित अमिनो असिड (इसबिओन/अंबीशन/ बायोविटा) या पैकी एक @४० मिली + पोलो (डायफेन्थ्यूरॉन) @२० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.